Ashadi Ekadashi Wishes, Status, Quotes, Images & Messages
Created At: 22/06/2023, 10:00:00
Updated At: 22/06/2023, 10:00:00
घरातील सर्वांना भगवान विष्णूची आराधना प्राप्त होवो आणि आषाढी एकादशीच्या शुभ दिवशी त्यांचा आशीर्वाद ततुम्हाला लाभो.
आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला आणि तुमच्या परिवारास आषाढी एकादशी 2022 च्या हार्दिक शुभेच्छा देऊन भगवान विठ्ठल तुम्हाला आणि तुमच्या परिवारास आशीर्वाद देवो!
ताल वाजे, मृदूंग वाजे, वाजे हरीचा वीणा !! माउली निघाले पंढरपूर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला !! !! जय जय राम कृष्ण हरी !! आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
आषाढी एकादशी के शुभ अवसर पर हर समय भगवान विट्ठल आपको और आपके घर को पूरी तरह से खुश रखे हैं! आषाढी एकादशी की बधाईयाँ
Might Lord Vithala Bless You and Your Household on the Auspicious Event of Ashadi Ekadashi and At all times. Blissful Ashadi
तूझा रे आधार मला। तूच रे पाठिराखा।।
तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा।
घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।।
आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा।।
राम कृष्ण हरी माऊली।।
Jai jai vithala panduranga vithala, pundalika varadha
Panduranga vithala,
jai jai vithala jai hari vithala;
Pundalika varadha sairanga vithala sarva bhai bandhuna
Ashadi ekadashichi hardhik subhechya
Happy Ashadi Ekadashi ..
डोळे मिटता सामोरे, पंढरपूर हे साक्षात | मन तृप्तीत भिजून, पाही संतांचे मंदिर || पहिली पायरी नामदेव, दुसरी असे कुंभार | एकनाथ झाले द्वार, संगे उभे तुकाराम || जना- मुक्ताई- बहिणा झाल्या तुळशीच्या माळा | वर कळस झळाळे, सोनियाचा होऊनी ज्ञानदेवा || मंदिरी उभा विठू, करकटावरी | डोळ्यातून वाहे आता इंद्रायणी, चंद्रभागा|| देवशयनी आषाढी एकादशीच्या 2022 सर्वांना हार्दिक शुभेच्छा
Bola pundalika var de hari vitthal,
shri dnyandevtukaram,
pandari nath maharaj ki jay..
Vitthal vitthal Marathi Bandhavana
Ashadi Ekashichya subhecha.. Happy Ashadi Ekadashi…