Tuesday, May 20, 2025
No Result
View All Result
LoveSove.com ~ Festival Wishes, Shayari's & Quotes
No Result
View All Result
LoveSove.com ~ Festival Wishes, Shayari's & Quotes
Home Marathi

80+Gudi Padwa Marathi Wishes, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

April 2, 2024 - Updated on March 25, 2025
in Marathi
141 6

80+गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा म्हणजे विजय चिन्ह. हा सण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात उगाडी आणि महाराष्ट्रात गुढी पाडवा म्हणून ओळखला जातो. * चैत्र महिन्यातील या तिथीनुसार सर्व युगांतील सतयुगाची सुरुवातही याच तिथीपासून झाली असे मानले जाते

80+Gudi Padwa Marathi Wishes, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

80+Gudi Padwa Marathi Wishes, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

Image Credit:Freepik

  1. नवीन दिवस, नवीन सकाळ चला एकत्र साजरे करूया हा बाहुल्यांचा सण आहे आपण सदैव एकत्र राहावे हीच प्रार्थना
  2. सुरु होत आहे नवीन वर्ष,
    मनात असू द्या नेहमी हर्ष,
    येणारा नवीन दिवस करेल
    नव्या विचारांना स्पर्श,
    हिंदू नव वर्षाच्या आणि
    गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  3. वसंत ऋतूच्या आगमनी,
    कोकिळा गायी मंजुळ गाणी,
    नव वर्ष आज शुभ दिनी,
    सुख समृद्धी नांदो जीवनी.
    गुढी पाडव्याच्या आणि नूतन
    वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
  4. चैत्राची सोनेरी पहाट,
    नव्या स्वप्नांची नवी लाट,
    नवा आरंभ, नवा विश्वास,
    नव्या वर्षाची हीच तर
    खरी सुरवात…
    गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

80+Gudi Padwa Marathi Wishes, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

RelatedPosts

फ्रेंडशिप मैत्री शायरी मराठी, Best Friendship Marathi Status 2025

150+ मराठी लव स्टेटस , Love Status In Marathi

50+ जीवनावर सर्वश्रेष्ठ विचार मराठी मधे, Inspirational Quotes In Marathi

  1. आपण सर्व
    गुढीपाडव्याच्या
    शुभेच्छा
  2. वर्षामागून वर्ष जाती,
    बेत मनीचे तसेच राहती,
    नव्या वर्षी नव्या भेटी,
    नव्या क्षणाशी नवी नाती,
    नवी पहाट तुमच्यासाठी,
    शुभेच्छांची गाणी गाती!
    गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  3. दुःख सारे विसरुन जाऊ,
    सुख देवाच्या चरनी वाहू,
    स्वप्ने उरलेली… नव्या या वर्षी,
    नव्या नजरेने नव्याने पाहू…
    गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  4. येवो समृद्धी अंगणी,
    वाढो आनंद जीवनी,
    तुम्हासाठी या शुभेच्छा,
    नववर्षाच्या या शुभदिनी…
    गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !
  5. चंदनाच्या काठीवर,
    शोभे सोन्याचा करा…
    साखरेची गाठी आणि
    कडुलिंबाचा तुरा…
    मंगलमय गुढी,
    ल्याली भरजरी खण,
    स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…
    गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
  6. गुढी उभारून आकाशी,
    बांधून तोरण दाराशी,
    काढून रांगोळी अंगणी,
    हर्ष पेरुनी मनोमनी,
    करू सुरुवात नव वर्षाची…
    गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
Gudi Padwa marathi quotes,Gudi Padwa marathi images

Gudi Padwa Marathi Wishes

  1. चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नाची नवी लाट नवा आरंभ नवा विश्वास,
    नव्या वषाची हिच तर खरी सुरुवात.. गुढीपाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा…
  2. आयुष्याची गोडी वाढवणारा चैत्र आला चला करू पुन्हा नव्याने सुरूवात एका चैतन्याच्या अध्यायाला..गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.
  3. पडता दारी पाऊल गुढीचे, आनंदी आणि मांगल्यमय होई जग सारे, या सणाला करू आनंदाचा जल्लोष कारण आले आहे हिंदू नववर्ष
  4. पाडव्याची नवी पहाट, घेऊन येवा तुमच्या आयुष्यात सुखाची लाट, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
  5. गुढीपाडवा आला आहे सुखसमृद्धीचा क्षण आला आहे नवा प्रवास नवा ध्यास घेऊन आला आहे आजचा दिवस खास
  6. रेशमी गुढी, कडुनिंबाचं पान, हे वर्ष तुम्हाआम्हा सगळ्यांना जावो छान, आमच्या कुटुंबातर्फे तुम्हाला नववर्षानिमित्त सदिच्छा. हॅपी गुढीपाडवा.
  7. श्रीखंडपुरीची लज्जत, गुढी उभारण्याची लगबग, सण आहे आनंदाच आणि सौख्याचा तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.
  8. पुन्हा होईल सर्व सुरळीत सांगत आहे नववर्ष
    दूर होईल मनावरचं मळभ आणि होईल हर्ष
    आनंदी राहा आणि गुढीपाडवा साजरा करा
  9. गुढी उभारून आकाशी,
    बांधून तोरण दाराशी,
    काढून रांगोळी अंगणी,
    हर्ष पेरुनी मनोमनी,
    करू सुरुवात नव वर्षाची…
    गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

Gudi Padwa marathi quotes,Gudi Padwa marathi images

Gudi Padwa marathi quotes

    1. निळ्या निळ्या आभाळी शोभे ऊंच गुढी…
      नवे नवे वर्ष आले वेऊन गुळसाखरेची गोडी…
      गुढीपाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा…
    2. सण आला सौख्याचा पण काळजी घ्या
      सण आणि शुभेच्छा देण्याच्या नादात
      कोरोनाची करू नका साथ
      गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
    3. नववर्ष आला आता आपला फळांचा राजा पण येणार
      मग तयार व्हा आणि नववर्षात ताव मारायला
      नववर्षाच्या आंबामय शुभेच्छा
    4. वसंताची चाहूल घेऊन येते नववर्ष
      सर्वांच्या मनात या निमित्ताने पुन्हा होऊ दे हर्ष
      नववर्षाच्या चैतन्यमय शुभेच्छा
    5. यंदाही दिली नाही कोरोनाने भेटीची परवानगी
      लांब राहून आपणही करूया त्याची रवानगी
      गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा
  1. लांब असू आपण या वर्षीही नाही होणार गाठीभेटी
    तरी गुढी उभारताना आईबाबा नक्कीच होईल इमोशनल तुमची बेटी
    मिस यू आईबाबा…गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा

Gudi Padwa marathi images

Gudi Padwa marathi quotes,Gudi Padwa marathi images

  1. नक्षीदार काठावरी रेशमी वस्त्र त्याच्यावर चांदिचा लोटा,
    उभारूनी मराठी मनाची गुढी, साजरा करुया हा गुदीपाडवा नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
  2. इंग्रजी नववर्षाच्या सुरूवातीला शुभेच्छा देण्यापेक्षा हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देणं जास्त महत्त्वाचं आहे.
  3. नवी सकाळ, नवी उमेद, नवे संकल्प, नवा आनंद..तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला गुडी पाडव्याच्या शुभेच्छा
  4. चारी दिशांना आनंदाची आहे बहार..गोड श्रीखंड आणि पुरीचा आहे स्वाद..दारी सजली आहे रांगोळी..आसमंतात आहे पतंगाची रांग..नववर्ष  तुम्हा-आम्हाला जावो समाधानाचं
  5. आनंद होवो ओव्हरफ्लो..मस्ती कधीही न होवो लो..धनधान्याचा होवो वर्षाव..असं जाओ तुम्हाला नववर्षाचं पर्व
  6. तुम्हाला मिळो गणपतीचा आशिर्वाद..विद्या मिळो सरस्वतीकडून..धन मिळो लक्ष्मीकडून..प्रेम मिळो सगळ्यांकडून..पूर्ण होवो प्रत्येक इच्छा..हॅपी गुडीपाडवा
  7. दिवस उगवतो दिवस मावळतो वर्ष येतं वर्ष जातं पण प्रेमाचे बंध कायम रहातात, आपलं नातं असं दरवर्षी वृद्धिंगत व्हावं हीच सदिच्छा, सर्वांना नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
  8. गुढी उभारली असेल आज तुमच्याही दारी, चैतन्य आहे आज सर्वदारी…चला उत्साहाने साजरा करू नववर्षाचा हा आनंदोत्सव…शुभ गुढीपाडवा.
  9. आयुष्य एका स्वप्नासारखे जगावे..प्रत्येक संवेदनेला जगून पाहावे..नववर्षाची नवी पहाट अनुभवताना..आपल्या सर्वांना मिळो नवी वाट..हॅपी गुढीपाडवा
Tags: Marathi
Share66SendTweet41SharePin15
Previous Post

50+Happy Gudi Padwa Shayari

Next Post

Top 25 Heart Touching Shayari Collection, Best Hindi Quotes

Related Posts

Happy Holi Wishes In Marathi Images
Marathi

Happy Holi Wishes In Marathi Images 2025

March 2, 2025 - Updated on May 5, 2025
Best Friendship Marathi Status
Marathi

फ्रेंडशिप मैत्री शायरी मराठी, Best Friendship Marathi Status 2025

October 24, 2024 - Updated on May 3, 2025
Inspirational Quotes In Marathi
Marathi

50+ जीवनावर सर्वश्रेष्ठ विचार मराठी मधे, Inspirational Quotes In Marathi

October 24, 2024 - Updated on May 7, 2025
Important Days

30+ Happy Friendship Day Wishes & Quotes In Marathi

July 27, 2024 - Updated on April 2, 2025
Marathi

110+ Father’s Day Marathi Wishes, Quotes & Shayari

June 10, 2024 - Updated on April 3, 2025
Love Status In Marathi
Marathi

150+ मराठी लव स्टेटस , Love Status In Marathi

May 5, 2024 - Updated on May 10, 2025
Load More
Next Post

Top 25 Heart Touching Shayari Collection, Best Hindi Quotes

Leave Comment

Festivals & Important Days

/karni-mata-quotes
Indian Festivals Wishes

करणी माता, Best Karni Mata Quotes, Bikaner Wali Karni Maa Ki Jai

October 2, 2020 - Updated on May 19, 2025
Important Days

National Dance Day Quotes, Status, Slogan, Wishes & Theme

September 17, 2021 - Updated on April 8, 2025
Heart touching Teachers Day Quotes
Important Days

70+ Heart touching Teachers Day Quotes

September 4, 2024 - Updated on May 19, 2025
Important Days

भारतीय सेना दिवस की हार्दिक शुभकामनाएं, Indian Army Day Wishes

May 8, 2025

Trending

/heart-touching-lines-for-father-in-punjabi-status-for-dad-in-punjabi
Punjabi

70+ Heart Touching Lines For Father In Punjabi

October 21, 2024 - Updated on April 28, 2025
/best-lines-for-mom-and-dad
Punjabi

80+ Mom Status In Punjabi

October 24, 2024 - Updated on May 17, 2025
50+Best bhai behen Shayari In Hindi
Featured

50+ Best Bhai Behan Shayari In Hindi, बहन पर बेहतरीन शायरी

October 24, 2024 - Updated on April 29, 2025
Jija Sali Shayari Sali ke liye Shayari
Sher-o-Shayari

80+ Jija Sali Shayari, Sali Ke Liye Shayari

October 25, 2024 - Updated on April 29, 2025
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms of Service
No Result
View All Result
LoveSove.com ~ Festival Wishes, Shayari's & Quotes

~Never fall in love Always Rise in love, Never say We fell in love, Always say We feel the love”~
© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.