Depression Quotes In Marathi, Motivation For Depression Quotes मानसिक ताणतणावामुळे, एखादी व्यक्ती बर्याचदा स्वत: ला अधिक कमकुवत बनवते जेव्हा एखाद्या...
जिंकणे अवघड असतं आणि अवघड गोष्टी करण्याच मला जास्त आवडतं.
आपल्या स्वप्नांवर मेहनत घेतली की नशीब बदलायला वेळ लागत नाही
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
एकदा गेलेली संधी परत मिळेल याचा काही भरोसा नसतो म्हणून एकदा मिळालेल्या संधीच सोन करा.
तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत आपण जिंकत नाही.
हसणारे खूप असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जायला शिका.
समस्या हि कापसाने भरलेल्या बागासारखी असते जे तिच्याकडे फक्त बघतात त्यांना ती जड वाटते पण जे तिला फाटाळतात त्यांनाच वास्तव...
आयुष्यात कधी कधी असं नाटत काही माणस थोड़ी आधी भेटली असती तर बर झालं असत.. आणि काही माणस भेटलीच नसती...
नात ते टिकते ज्यात, शब्द कमी आणि समज जास्त, तक्रार कमी आणि प्रेम जास्त, अपेक्षा कमी आणि विश्वासा जास्त असतो.