म्हनलं देवाला जमेल कारे आमची जोड़ी, तर तो म्हनला टेंशन नको घेउ यार मला पण काळजी आहे तुझी थोड़ी-थोड़ी..!!!
कधी चुप चुकले तर माफ कर आणि रागवले तर समजून कारण नातं टिकवायचं आहे तोडायंच नाही..
काय बोलायचं माहिती नशा तरी पण मला तुझ्याशीच बोलायचं असतं.
बरंच अंतर वाढलंय आपल्यात. . दुरावा मनाला टोचायला लागलाय प्रेम नाही असं नाही पण तरीही माझ्यातलाच कमीपणा जाणवायला लागलाय..
आयुष्याचा प्रवास सारा तुझ्यासोबत घड़ावा मी अखेरचा श्वास सुद्धा तुझ्या मिठीत सोड़ावा..
परिणाम माहिती असूनही केले जाणारे व्यसन म्हणजे प्रेम..
आठवण करून देतो पाऊस तुझ्या त्या स्पर्शर्शाची ओलिचिंब भिजलेली तू, मिठीत माझ्या असल्याची..!!
आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे कि प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरी कमी आहे..
जर कोणी दहा वेळा sorry म्हणत असेल तर त्याला माफ करा... कारण पहिले sorry त्यांनी केलेल्या चुकीबद्दल असत, आणि बाकी...
प्रेम सगळेच करतात ग पण आपल्याला एकमेकांशी एक होऊन जगायच आहे एकमेकांसाठी..