तेज असावे सूर्यासारखे, प्रखरता असावी चंद्रासारखी, शीतलता असावी चांदण्यासारखी, आणि मैत्री असावी तुझ्यासारखी
तेही काय बालपण होतं…! दोन बोटं जोडल्याने मैत्री व्हायची.
लोक प्रेमात वेडे आहेत आणि आम्ही मैत्रीत.
एका मित्रासोबत अंधारात चालणे, एकटे प्रकाशात चालण्यापेक्षा कधीही चांगले.
आयुष्य खूप लांब आहे, मित्र बनवत रहा, आपल्याला ह्रदय येते की नाही हे पहायला हात ठेवा.
ती एक मैत्रीण जिला थोड काही वाकड बोललं की लगेच फुगून बसते!!!
आम्ही मित्र शाळेत इतके फेमस होतो ना की कायपण झालं की पहिलं आमचंच नाव समोर यायचं....
रक्ताच्या नात्यापेक्षा एक अतूट नाते असते ते म्हणजे.... मैत्रिचे
प्रत्येकाच्या आयुष्यात डोरेमोन सारखा मित्र असतो जो आपल्याला प्रत्येक अडचणीत मदत करतो!
मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचें सोनं होतं