आई तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे असेच राहू दे आणि असेच माझ्या जीवनाला अर्थ येऊ दे.
दुःखाचा डोंगर कोसळलेला असो की सुखाचा वर्षाव होत असो, मनाला चिंतेचे ग्रहण लागलेलं असो कि आठवणीतले तारे लुकलुकत असो, आठवते...
आत्मा आणि ईश्वर यांचा संगम म्हणजे आई.
आईसारखा चांगला टिकाकार कोणी नाही आणि तिच्यासारखा खंबीर पाठीराखा कोणी नाही.
आई म्हणजे मंदिराचा कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी आई म्हणजे वाळवंटात प्यावं अस...
"आम्ही त्यांना कधीच पाहिले नाही आणि याची काय गरज असेल, आपल्या आईशिवाय त्या आईची, तुझ्या चेह from्याशिवाय, त्या देवाची प्रतिमा...
“आम्हाला आतापर्यंत सहन केल्याबद्दल धन्यवाद! आम्ही वेड्याप्रमाणे तुझ्यावर प्रेम करतो ग आई.”
पूर्वजन्माची पुण्याई असावी जन्म जो तुझ्या गर्भात घेतला, जग पाहिलं नव्हतं तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला!
आई…… लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते, लंगड्याचा पाय असते, धरणीची ठाय असते , आई असते जन्माची...
घर सुटतं पण आठवन कधीच सुटत नाही जीवनात ”आई” नावाचं पान कधीच मिटत नाही , सारा जन्म चालून पाय जेव्हाथकून...