फ्रेंडशिप मैत्री शायरी मराठी, Best Friendship Marathi Status 2024
Created At: 24/10/2024, 18:26:34
Updated At: 24/10/2024, 18:26:34
Best Friendship Marathi Facebook Status 2024 आपल्या मित्रांसह केलेला बंधन अद्वितीय आहे. तो आणि ती एकमेकांच्या आधारावर निर्माण झालेला आहे. आपल्या मैत्रीची मूर्ती या फेसबुक रेसिडेंसवर सुरवात करण्याची आपली ओळख आहे.
जन्म एका टिंबासारखा असतो
आयुष्य एका ओळीसारखं असतं
प्रेम एका त्रीकोनाप्रमाणे असतं
पण मैत्री असते ती
वर्तुळासारखी कि ज्याला शेवट नसतो
Best Friendship Marathi Facebook Status
जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते
ती फक्त मैत्री
मैत्रीचं नाव काय ठेवू?
स्वप्न ठेवलं तर अपूर्ण राहील,
मन ठेवलं तर कधीतरी तुटेल,
मग विचार केला की श्वास ठेवू
म्हणजे मरेपर्यंत सोबत राहील.
आम्ही एवढे handsome नाही की
आमच्यावर पोरी फिदा होतील
पण एक प्रेमळ हृदय आहे आणि त्याच्यावर
माझे मित्र फिदा आहे
Shayari On Friendship In Marathi
मैत्री होते - एक वेळ
आम्ही प्ले - काही वेळ
लक्षात ठेवा - कोणतीही वेळ
आपण आनंदी राहा - सर्वकाळ
हे माझे आशीर्वाद आहे - लाइफ टाइम
मित्राचा राग आला तरी
त्यांना सोडता येत नाही ,
कारण दुःखात असो किंवा सुखात
ते कधीच आपल्याला ऐकटे सोडत नाही…
Friendship Day Status In Marathi
खरा मित्र तर तो असतो जो वाईट वेळा मधी आपला सोबत असतो, तो नाही
जो बस आपला सोबत रात्र दिवस राहतो आणि गरज असली कि दिसत पण नाही
Friendship Status In Marathi Attitude
आयुष्य नावाची Screen जेव्हा Low बॅटरी दाखवते आणि, नातेवाईक नावाचा Charger मिळत नाही, तेव्हां powerbank बनूंन जे तुम्हांला वाचवतात ते म्हणजे. मित्र!!
काहीही नातं नसताना जे नातं निर्माण होते ती मैत्री असते.... कोणीही आपले नसताना अचानक आपले होते ती मैत्री असते.... आई-बाबांपेक्षा एखादी गोष्ट ज्यांना शेअर करावीसी वाटते ती मैत्री असते.... आपली छोटी छोटी गुपिते ज्यांना माहिती असते.... ती मैत्री असते.... आणि मरेपर्यंत विसरायला लावत नाही ती मैत्री असते....
friendship shayari in marathi
एक दिवस देव म्हणाला... किती ह्या मैत्रिणी तुझ्या.... यात तू स्वत: ला हरवशील.. मी म्हणाले भेट तर एकदा येउन यानां.... तू पुन्हा वर जाणं विसरशील...!!
जीवनात अनेक मैत्रीणी येतात जातात पण अशी, एक मैत्रीण असते ती आप्ल्या हदयात घर करून राहिलेली असतेच, आणि ती मैत्रीण माझ्यासाड़ीठी तु आहेस.................. **Miss you my dear friend**
मैत्री हसणारी असावी मैत्री चिडवणारी असावी प्रत्येक क्षणाचा आनंद धेणारी असावी एकवेळेस ती भांडणारी असावी पण कधीच बदलणारी नसावी!!
मिळणे , सोडणे हे सगळं नशिबाचं खेळ आहे ,
विकून जातात ह्या जगात सगळे नाते .
बस दोस्ती एक असं नातं आहे जे ,Not For Sale आहे
आयुष्यात काही दोस्त खूप Close बनले,
कोणी मनात तर कोणी डोळ्यात बसले,
काही दोस्त हळू-हळू दूर होत गेले ,
पण जे मनातून नाही गेले ते तुम्ही आहात