20+ Best Ganpati Bappa Status In Marathi
Created At: 25/10/2024, 12:36:08
Updated At: 25/10/2024, 12:36:08
तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके असो..
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!
"सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धि, ऐश्वर्या, शांती,
आरोग्य लाभो हीच बप्पाच्या चरणी प्रार्थना."
गणपति बप्पा मोरया, मंगलमुर्ति मोरया!!!
Happy Ganesh Chaturthi
Best Ganesh Chaturthi Messages
तुमच्या आयुष्यातला आनंद त्या विद्यनहर्त् याच्या काना इतका विशाल असावा..
अडचणी उंदरा इतक्या लहान असाव्यात...
आयुष्य त्याच्या सोंडे इतके लाब असावे आणी
आयुष्यातले क्षण मोदका प्रमाणे गोड असावेत..
गणेशोत्सा वाच्या हार्दिक शुभेच्छा..
Ganpati Bappa Aagman Quotes In Marathi
// श्री गणेशाय नमः//
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे
देव सर्व कार्येशु सर्वदा गणपति तुमच्या सगळचा मनोकामना पूर्ण करोत...
तुम्हाला सुख समृद्धि.. भरभराटी आणि उत्तम आरोग्य लाभो..
Ganesh Chaturthi Wishes In Marathi Sms
आस लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून पाहण्याची
कधी उजडेल सोनेरी पहाट !!बप्पा तुझ्या आगमनाची!!
Happy Ganesh Chaturthi
Ganpati Bappa Slogans In Marathi
देवाचे आभार आहेत,
कारण त्याने आश्रुंना रंग नाही दिल,
नाहीतर रात्री भिजणारी माझी उशी,
सकाळी सकाळीही सांगून गेली असती!!
सर्वाना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृद्धि, ऐश्वर्या, शांती,
आरोग्य लाभो हीच बप्पाच्या चरणी प्रार्थना.
गणपति बप्पा मोरया, मंगलमुर्ति मोरया!!!
Ganpati Status In Marathi Language
// श्री गणेशाय नमः//
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा!!
Happy Ganesh Chaturthi