Happy Holi Wishes In Marathi Images 2024
Created At: 17/03/2024, 11:36:00
Updated At: 17/03/2024, 11:36:00
मिठीत घेऊन विचारले तिने
कोणता रंग लावू तुला…
मी पण सांगितले तिला
मला फक्त
तुझ्या ओठांचा रंग पसंद आहे…
रंगून जाऊ रंगात आता, अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे, असे उधळुया आज हे रंग…
रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा,
रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
होळीच्या पवित्र अग्निमध्ये
होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा…
रंग न जाणती जात नी भाषा उधळण करूया चढू दे प्रेमाची नशा
मैत्री अन् नात्यांचे भरलेले तळे भिजुनी फुलवूया प्रेम रंगांचे मळे होळीचया रंगमय शुभेच्छा..
Holi Dar Varshi Yete
Aani sarvana rangun jate
Te rang nighun jata
Pan tumachya premacha rang tasach rahto.
Happy Rangpanchami.
Hi ghe pichkari Rangpanchami che gift
Aata pappa kade nahi magayachi…
Happy Rangpanchami.