Inspirational Quotes In Marathi या चित्रांमध्ये हिंदीतील सुंदर लेखनासह सकाळचे सुंदर दृश्य आहे. तुम्ही या प्रकारच्या gm प्रतिमा इंटरनेटवरून डाउनलोड करू शकता. हिंदीतील प्रेरक सुप्रभात प्रतिमा तुमच्या भारतीय मित्राशी वागण्याचा आणि त्यांची सकाळ आनंदी आणि गौरवशाली बनवण्याचा एक सुंदर मार्ग आहे. तुम्ही हे तुमच्या Facebook पेजवर देखील शेअर करू शकता आणि तुमच्या मित्रांना टॅग करू शकता. येथे 20+ पेक्षा जास्त मोटिवेशनल सुप्रभात इमेजेज, खूप प्रेरणादायी आणि सकारात्मक चांगले आहेत जीवनावर सर्वश्रेष्ठ विचार मराठी मधे
वेळ, शक्ती, संपत्ती आणि शरीर तुमचा आधार असो वा नसो, निसर्ग, शहाणपण आणि खरे नाते नेहमी मला साथ द्या
शरद ऋतूशिवाय झाडांवर नवीन पाने येत नाहीत, समान अडचण आणि संघर्षाशिवाय अच्छे दिन येत नाहीत...
प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत, पण मीठ मात्र नक्की असंत...
||सुविचार|| स्वाभिमान विकूल मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीची चांगल.
माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
Inspirational Quotes In Marathi
डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.
ज्याच्या जीवनामध्ये निश्चित धेय्य नसते, त्यालाच वेळ घालवण्यासाठी साधन शोधण्याची गरज असते.
स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.
आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका
आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.
कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाही. आणि यशस्वी होणारे लोकं “करणं” सांगत नाही.
Best Marathi Suvichar Image
कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत, ते मिळवावे लागतात.
सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात.
कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नये. प्रत्येकजण आपापल्या संकटांशी झगडत असतो.. काहींना आपल्या वेदना लपवता येतात, काहींना नाही.
आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा, सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील कारण, तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो.
जीवनावर सर्वश्रेष्ठ विचार मराठी मधे स्वतःचा बचाव करण्याचं सर्वात प्रभावी साधन म्हणजे, समोरच्यावर टीका करणं.
आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे, आपल्या हातात नसते.. पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे, यावर आपले यश अवलंबून असते.
सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसने मिळत नाही.. ते फक्त स्वत:च निर्माण करावे लगते..
जग जिंकण्यासाठी Attitude नाही, फक्त दोन गोष्टी पुरेश्या आहेत, गोड स्वभाव आणि Cute Smile..
माझा माझ्यावर विश्वास आहे का? स्वत:वर विश्वास ठेवता येणं हा यशस्वी होण्याच्या मार्गतील पहिला टप्पा आहे..
Inspirational Thoughts In Marathi संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे.
मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.
कोणत्याही माणसाला अडचणीत जपा तो तुम्हाला आयुष्यभर जपेल.
"जीवनात वेळ कशी हि असो. वाईट किवा चांगली ती नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका. जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील."
जर भविष्यात राजासारखे जगायाचे असेल तर आज संयम हा खुप कडवट असतो पण त्याच फळ फार गोड असते.
क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही..
प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा. कारण गेलेली वेळ परत येत नाही. आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही..
मणसाला स्वत:चा "photo" का काढायला वेळ लागत नाही, पण स्वत:ची "image" बनवायला काळ लागतो.
एकदा वेळ विधून गोली की सर्व काही बिघडून जातं मग कितीही पश्चाताप करून उपयोग नसतो..
Motivational Sms In Marathi For Success
तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे..
जगाचा रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे. नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे..
वेळ चांगली असो किंवा वाईट...! शब्दाला जागन आणि शेवट पर्यंत साथ देणं हीच आपली ओळख आहे..
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता!!!!
मी प्रत्येकासाठी स्व:ताला सिद्ध नाही करू शकत.... कारण.... मी त्यांच्यासाठी खासच आहे,, ते मला चांगले ओळखतात..!
||सुविचार|| आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही.
"कधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिति बदलायची असते."
क्षण मोलाचे जगून घे, सारे काही मागून घे, जाणाऱ्या त्या क्षणांना आठवांचे मोती दे.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..