150+ मराठी लव स्टेटस , Love Status In Marathi
Created At: 05/05/2024, 11:20:00
Updated At: 05/05/2024, 11:20:00
मराठी लव स्टेटस आपण ज्यावर प्रेम करतो. त्या व्यक्तिवरील प्रेम व्यक्त करणे हे आपल्या सगळ्यांनाच आवडते. कधी गिफ्टसमधून, कधी प्रेमाच्या मिठीतून तर कधी कधी शब्दांमधूनही प्रेम व्यक्त करणे हे फारच जास्त गरजेचे असते. तुमच्या प्रेमाच्या व्यक्तिला तुमचे प्रेम कळावे यासाठी लव्ह शायरी मराठी Love Shayari Marathi पाठवायला अजिबात विसरु नका. कारण त्या Love Shayari In Marathi च्या माध्यमातून तुमचे तुमच्या जोडीदारावर किती प्रेमआहे ते कळायला मदत होईल. चला तर जाणून घेऊया Marathi Love Shayari. या शिवाय तुमच्या गर्लफ्रेंडसाठी खास बेस्ट गर्लफ्रेंड्स कोट्स देखील नक्की पाठवा
Marathi Love Status for Whatsapp
मराठी प्रेम शायरी फोटो
प्रेमाचे स्टेटस मराठी
प्रेम समोरची व्यक्ति आपली होणार नाही है
आपल्याला माहीत असतानाही तीच्यावर
वेड्यारखं प्रेम करणे म्हणजे खरं प्रेम..
Heart Touching Love Quotes In Marathi
मला माहिती आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो, कारण तुझ्या सोबत माझं
वास्तव माझ्या स्वप्नां पेक्षाही सुंदर आहे.
Images For Love Marathi Quotes
I Love You माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू...
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू...
काय सांगू कोण आहेस तू...
फक्त हा देह माझा आहे त्यातील जीव आहेस तू...
बघताच ज्याला भान हरवते,
समोर नसला की बेचैन मन होते
आठवणीच त्याच्या मग विश्व बनते यालाच
म्हणतात प्रेम कदाचित,
जयाच्याविना आयुष्य थांबते...
खूप सोत असत कुणावर प्रेम करण पण
अवघड असत ती व्यक्ति आपली होणार
नाही है माहित असून सुद्धा
तिच्यावरच प्रेम करण..
देव पण न जाने कोठुन कसे नाते जुळवीतो...
अनोळखी माणसाला हृदयात स्थान देतो...
ज्यांना कधी ओळखत हि नसतो...
त्यांना पार जीवाचे, जिवलग बनवतो..!